संबंधित माहिती
- UPPSC Recruitment 2021 Notification: ऑफिसरसह या पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन, त्वरा करा
- IPL 2021 च्या नॉकआउट सामन्यांमध्ये मोठा बदल होऊ शकतो, BCCI लवकरच जाहीर करेल
- Apara Ekadashi Katha : वैशाख कृष्ण एकादशीचं महत्त्व, सर्व पापांपासून मुक्ती देणारं व्रत
- आणखी एक एक्शन : ट्विटरने आता RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या खात्यातून निळा टिक काढला आहे
- भारतव्यतिरिक्त हा देशही ट्विटरवर संतप्त आहे, अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे
जगू शकू का हो आपण पर्यावरणा विना?
जगू शकू का हो आपण पर्यावरणा विना?
सुंदर आयुष्यास लागणारा हा परवाना,
नसतील गर्द हिरवाई आपले भोवती,
श्वास होतील महाग,कोण राहील सोबती?
जपावं लागेल आपल्यालाच हा खजिना,
उत्तरदायित्व आहे आपलं,जपणं ह्यांना,
समतोल आपल्याशी त्याचा योग्य साधावयास हवाय,
जपून पाऊल टाकण शिकायला हवंय!
चला होऊ आपण व्रतबद्ध ,करूया काही,
सूंदर पहाट उद्याची, आपली नक्कीच वाट पाही!
....अश्विनी थत्ते
