स्ट्रेट हेअरचे फॅशन ट्रेडमध्ये असून यासाठी लोकं महागडे ट्रीटमेंट करवतात. यासाठी वापरल्या जाणार्या केमिकल्समुळे केसांना नुकसानही होतं. जर आपल्या माहीत नसेल तर आज जाणून घ्या केस स्ट्रेट करण्यासाठी घरगुती उपाय: दूध दुधात प्रोटीन असल्यामुळे केस नरम होतात. हे स्वाभाविक रूपाने कुरळे असलेल्या केसांना सरळ करण्यात मदत करतं. पहिली कृती:...