गुलाबी ओठ चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यास मदत करतात. पण अनेक महिलांची समस्या असते की त्यांचे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी बनत नाही. उन्हाळ्यामध्ये ओठांमधील ओलावा कमी होतो आणि ओठ काळे पडतात. तसेच केमिकल युक्त क्रीम, लिपस्टिक वापरल्याने ओठांचे सौंदर्य नष्ट होते. अश्यावेळेस तुम्ही घरगुती उपाय केल्यास ओठांना नैसर्गिकरित्या गुलाबी करू शकाल. साखर...