संबंधित माहिती
- Amalenr MangalGrah Mandir प्रसिद्ध मंगळग्रह मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड; असभ्य कपडे घालण्यास बंदी
- जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांची मंगळग्रह मंदिराला भेट
- भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री मंगळदेवा चरणी नतमस्तक
- मंगळ ग्रह मंदिराला गुगलतर्फे मिळाले ४.६ रिव्ह्यू असलेले प्रमाणपत्र
- मंगळग्रह सेवा संस्थेतील सेवेकर्यांनी गिरविले निरोगी आरोग्याचे धडे, जागतिक योग दिनानिमित्त निशुल्क योग शिबिर
श्री मंगळ ग्रह मंदिरास कृषी पंप भेट
अमळनेर- येथील श्री मंगळ ग्रह मंदिरास एका भाविकानी दिनांक २५ जून रोजी कृषी पंप भेट स्वरूपात दिला.जामनेर येथील रहिवासी तथा मनी ऍग्रोचे मनीष किसन शर्मा यांनी श्री मंगळ ग्रह मंदिरात येऊन कृषी पंप भेट दिला. या कृषी पंपाचा उपयोग परिसरातील नर्सरी व झाडांना होणार आहे. आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून श्री शर्मा यांनी हा पंप दिला. यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस.एन.पाटील यांनी श्री शर्मा यांना मंदिराविषयीची संपूर्ण माहिती देत संस्थेतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. यावेळी त्यांच्या समावेत मंदिराचे सेवेकरी गणेश सपकाळे उपस्थित होते.
पुढील लेख
