लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live update
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये प्रमुख टक्कर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप आणि मित्रपक्ष (एनडीए) आणि काँग्रेस व इतर विरोधी पक्ष यांच्यात आहे. चला जाणून घ्या कोणत्या युती किंवा पक्षाला मिळत आहे किती जागा...
| Party | Lead | Change |
| NDA | 349 | |
| UPA | 86 | |
| Others | 107 |
