व्हॉटसअपमध्ये असणाऱ्या प्रायव्हसीमुळे कंपनीकडून स्टेटस फीचरमध्ये जाहिरात देण्यास सुरवात करणार आहे. अशा पद्धतीचे फिचर यापूर्वीच इन्स्टाग्राममध्ये आहे. व्हॉटसअपच्या स्टेटस फिचरमध्ये जाहिरातींची सुरवात अँड्रॉईड आणि iOS वर एकाचवेळी सुरु होणार आहे. आपल्याला स्टेटस फिचरमध्ये जाहिरात पाहावीच लागणार आहे. बंद करण्याचा कोणताही पर्याय आपल्याजवळ असणार नाही. व्हॉटसअपचे दोन्ही संस्थापक यूझर्स प्रायव्हसीमध्ये...