1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. live frog found in noodles video viral

नूडल्समध्ये निघाला जिवंत बेडूक

frog in noodles
Live Frog in Noodles जगभरात असे अनेक लोक खाण्यापिण्याचे शौकिन सापडतील. सोशल मीडियावर अनेकदा लोक वेगवेगळ्या प्रकारच्या नवनवीन पदार्थांबद्दल बोलत असतात आणि अनके रेसिपी देखील पाहायला मिळतात, जे पाहताना अनेकवेळा तोंडाला पाणी सुटते, पण अलीकडे व्हायरल होत असलेल्या खाद्यपदार्थांशी संबंधित हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच उलट्या होतील, कारणच तसंच आहे. 
 
यामध्ये एक व्यक्ती नूडल्स खाताना दिसत आहे. पण अर्धी डिश खाल्ल्यावर समोर काय आलं ते बघून त्या व्यक्तीचं तोंड उघडं राहिलं. 
 
कल्पना करा कधीतरी तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत आहात आणि तेव्हाच त्यातून असे काहीतरी घडते, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. खरं तर, असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं, ज्याला पाहून तुम्हालाही उलटी होईल. 
 

पुढील लेख
दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर Maharashtra SSC Result 2023