हॉलिवूड अभिनेता डॉन मरे यांचे निधन झाले आहे. बस स्टॉप आणि नॉट्स लँडिंग या चित्रपटांतील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला हॉलिवूड अभिनेता डॉन मरे याने वयाच्या 94 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. शुक्रवारी त्यांचा मुलगा क्रिस्टोफरने त्यांच्या मृत्यूची घोषणा केली. जोशुआ लोगानच्या बस स्टॉपमध्ये मोनरोच्या सलून गायक चेरीच्या प्रेमात पडलेल्या ब्युरेगार्ड...