मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो.
मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा!
समृध्दी यावी सोनपावली
उधळणं व्हावी सौख्याची
भाग्याचा सर्वोदय व्हावा
वर्षा व्हावी हर्षाची
इंद्रधनुश्याचे रंग फुलावेत
शुभेच्छा ही मार्गशीष गुरुवार व्रताची
माते लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो.
तुमचे घर धन-धान्याने भरलेले राहो.
मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा!
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो
लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो
घरची लक्ष्मी प्रसन्ना तर सारे घर प्रसन्न
मार्गशीर्ष गुरुवार च्या हार्दिक शुभेच्छा
जय लक्ष्मी माता!
मार्गशीर्ष मासातील या पवित्र दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
शुभ गुरुवार!
शुभ गुरुवार
सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण असा प्रत्येक दिवस असावा..
येणारा प्रत्येक सण तुमच्या स्वप्नांची पूर्ती आणि भरभराटीचा असावा हीच देवा चरणी इच्छा...
मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा...
शुभ मार्गशीर्ष लक्ष्मी पूजन
मार्गशीर्ष गुरुवारचा दिवस म्हणजे घरात आनंदाची, उत्साहाची आणि मांगल्यपूर्ण वातावरणाची चाहूल.
गुरुवारच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा!
मार्ग- मार्ग नेहमी असा असावा की जिथे
शीर्ष- शीर्ष नम्रतेने सदा झुकलेले असावे
गुरू- गुरू असा असावा की ज्याच्या कडून
वार- वारंवार योग्य मार्गदर्शन लाभावे.
मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरूवारच्या हार्दिक शुभेच्छा !
लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखमय आणि आनंदी होवो.
मार्गशीर्ष गुरुवारच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा!
आजच्या या शुभ दिनी तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होवोत
आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा वास राहो.
मार्गशीर्ष गुरुवारच्या शुभेच्छा!
ॐ महालक्ष्मी नमः ।
ॐ शांतिः शांतिः शांतिः शांतिः ।
मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!
मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार तुमच्यासाठी प्रगतीचे आणि सौभाग्याचे द्वार उघडो.
तुम्हाला उत्तम गुरुवार लाभो!
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,
शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी,
राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
मार्गशीर्ष गुरूवारच्या शुभेच्छा !
ज्यांच्या घरात असतो लक्ष्मीचा वास,
त्यांच्यावर कधी येत नाही दुःखाचा भास.
मार्गशीर्ष गुरुवारच्या सस्नेह शुभेच्छा!
लक्ष्मी मातेची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहो.
तुम्हाला आरोग्य, धन आणि यश मिळो.
मार्गशीर्ष गुरुवारच्या शुभेच्छा!
चला, या पवित्र महिन्यात लक्ष्मी मातेचे व्रत करून घरात सुख-समृद्धीचे आगमन करूया.
मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
मार्गशीर्ष गुरुवारच्या निमित्ताने
तुमच्या जीवनात ऐश्वर्य, आनंद आणि समृद्धीचा वर्षाव होवो!
शुभ लक्ष्मी पूजन!