Dev uthani gyaras upay: देव उठनी एकादशी व्रत पाळल्याने विवाहाची शक्यता निर्माण होते : प्रबोधिनी एकादशीच्या दुसर्या दिवसापासून तुळशीविवाहारंभ होत आहे तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालणार्या या उत्सव दरम्यान व्रत पाळल्यास विवाहातील अडथळे दूर होतात आणि विवाहाची शक्यता वाढते. एकादशीला लवकर लग्न होण्यासाठी करा उपाय : या दिवशी पिवळे किंवा...