1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
  4. upvasachi chkali

उपवासाची चकली

fasting recipe
रताळी आणि व-याच्या तांदळाच्या चकल्या
 
साहित्य- 
रताळी
वरयाचे तांदूळ
हिरव्या मिरच्या
आले
मीठ
 
कृती :-
रताळी उकडून, सोलून, किसून घ्या.नंतर त्यात वर्‍याच्या तांदळाचे पीठ हिरव्या मिरच्या थोडे वाटलेले आले व मीठ घालून पीठ तयार करा. नंतर ह्या पिठाच्या चकल्या करून गरमा-गरम खायला द्या.
पुढील लेख
डोळ्यांमध्ये काजळ आणि लाइनर लावण्याची योग्य पद्धत, 7 ट्रिक्स वाचा