अंजीर शेक हे चवीला खूप छान असतो तसेच फायदे देखील देतो. लहान मोठे सगळ्यांना हे नक्की आवडेल चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. साहित्य- 1 वाटी अंजीर,1 ग्लास,दूध,1 चमचा साखर,10 बदाम. कृती- अंजीर शेक बनविण्यासाठी अंजिराचे लहानलहान तुकडे करा. मिक्सर मध्ये अंजिराचे तुकडे,बदामाचे तुकडे,एक ग्लास...