संबंधित माहिती
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला देशातल्या मुख्यमंत्र्यांशी संवाद
- आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधतील
- भाजपाला महाविकास आघाडाचे सरकार हवे आहे
- लॉकडाऊनमध्ये केवळ एका फोटोने आधार कार्डचा पत्ता बदला, जाणून घ्या माहिती
- व्हाइट हाउसच्या ट्विटर हँडलने भारतातील ट्विटर अकाउंट्स अनफॉलो केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशवासियांशी संवाद साधणार
कोरोना विषाणूच्या प्रार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
यापूर्वी त्यांनी गेल्या मन की बात व्यतिरिक्त चौदा एप्रिलला कोरोनासंदर्भात देशवासियांशी संवाद साधला होता.
काल मोदी यांनी देशभरातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना प्रतिबंध आणि टाळेबंदी या संदर्भात चर्चा करून, टाळेबंदीबाबत मुख्यमंत्र्यांची मत जाणून घेतली.

पुढील लेख