संबंधित माहिती
- ऑलिम्पिकला समर्थन दिल्याबद्दल बाक यांनी मानले मोदींचे आभार
- रेल्वेकडून नॉन-एसी डब्ब्यांचं आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतर
- शिर्डी साईबाबा संस्थानकडून ५१ कोटीची मदत
- लॉकडाऊनवर पंतप्रधान मोदींना सोनियांचा पाठिंबा, पत्र लिहिले- या संकटाच्या घटनेत काँग्रेस सरकारसोबत आहे
- घराची लक्ष्मण रेषा ओलांडू नका, पुढील 21 दिवस अत्यंत महत्त्वाचे
पंतप्रधानांचे लॉकडाउन न वाढवण्याचे संकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत पुकारण्यात आलेला लॉकडाउन न वाढवण्याचे संकेत दिले आहेत. लॉकडाउनच्या काळातले निर्बंध सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे असे तंनी म्हटले आहे. तसेच लॉकडाउन संपल्यानंतर आवश्यक धोरणे आखणे गरजेचे आहे असेही मोदी यांनी स्पष्ट केले. लॉकडाउन संपल्यानंतर दहा मुख्य निर्णयासह तयार राहा असे मदींनी मंत्र्यांना म्हटले आहे.
लॉकडाउन आणखी वाढणार की संपणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. कारण लॉकडाउनुळे अवघा देश ठप्प झाला आहे. हातावरचे पोट असलेले हजारो कामगार रस्त्यावर आले आहेत. त्यांच्यासाठी सरकार उपायोजना करते आहे. मात्र तरीही लॉकडाउन संपणार की नाही हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.