संबंधित माहिती
- राज्यात गेल्या चोवीस तासात 1089 नवीन रुग्ण आढळले
- वाघांनो, असं रडू नका. साहेबांचे आशीर्वाद आहेत
- सांगलीत अडकलेले तामिळनाडूचे ४८० जणांना घेऊन एसटीच्या १६ बस रवाना
- भाजपकडून विधानपरिषदेसाठी प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह यांना उमेदवारी देण्यात आली
- शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सत्राचीच फक्त परीक्षा होणार
जितेंद्र आव्हाड यांची भावनिक पोस्ट : ‘कितनी बार तूटा लेकिन, अपनो के लिये जीता हूं’
‘माझ्यावर यशस्वी उपचार करणारे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील सर्व डॉक्टर्स ,नर्सेस ,वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यांना मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी पत्नी आणि मुलगी यांच्या प्रेमाची ताकद माझ्या पाठीशी होती.’ असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.या सर्व कठीण काळात महाराष्ट्राचे आधारवड मा.शरद पवार साहेब ,जेष्ठ बंधूप्रमाणे माझी काळजी घेणारे मा.उद्धवजी ठाकरे ,मा.सुप्रियाताई सुळे ,मा.अनिल देशमुख ,मा.जयंत पाटील ,मा.राजेश टोपे ,मा.मिलिंद नार्वेकर आणि इतर अनेक लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले मला बळ दिले.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 10, 2020
