अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांनी गुरुवारी (2 सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला. 40 वर्षीय अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर आता शुक्रवारी सिद्धार्थ शुक्लाला अखेरचा निरोप देण्यात आला. मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थाचे अंतिम संस्कार ब्रह्मकुमारी विधीनुसार केले गेले आहेत. काय आहेत ब्रह्माकुमारींची विधी एका अहवालानुसार, ब्रह्माकुमारी तपस्विनी बेन यांनी सिद्धार्थ शुक्लाचे अंतिम संस्कार...