शिल्पा शिरोडकर Covid Positive, पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली
बिग बॉस १८ या रिअॅलिटी शोमध्ये शेवटची दिसलेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सोमवारी, तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आणि सर्वांना सुरक्षित राहण्याची आणि मास्क घालण्याची विनंती केली.