संबंधित माहिती
- Jacqueline Fernandez: जॅकलीन फर्नांडिस आयफा पुरस्कार 2022 साठी अबू धाबीला जाऊ शकते, दिल्ली न्यायालयाने मान्यता दिली
- फँस सज्ज व्हा, रणवीर सिंग IPL 2022च्या समारोप समारंभात परफॉर्म करणार आहे
- स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज
- Boney Kapoor Fraud Case:निर्माता बोनी कपूर झाले सायबर फ्रॉडचे शिकार, बँक खात्यातून मोठी रक्कम चोरी
- या १० दक्षिण भारतीय चित्रपटांचा बॉलिवूडमध्ये येणार रिमेक; बघा, कोणते आहेत हे चित्रपट
पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, दीपाली सय्यद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
अभिनेत्री आणि शिवसैनिक दीपाली सय्यद यांना पंतप्रधान मोदींवर टीका करणं चांगलंच महागाच पडलं आहे. कारण यामुळं दीपाली सय्यद यांच्या विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दीपाली सय्यद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह शब्द वापरत टीका केली होती. त्यांचे ट्वीट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं होतं.
यानंतर ओशिवारा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
