आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २: द रिव्हेंज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन आणि सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहे. अर्जुन रामपालने चित्रपटात मेजर इक्बालची भूमिका साकारली आहे. धुरंधर २ च्या अनेक दृश्यांमध्ये, अर्जुन रामपालचे पात्र भारतावर...