संबंधित माहिती
- काश्मीरमध्ये स्थिती सामान्य - अमित शाह
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीबाबत माहिती नाही - संजय राऊत
- ‘शरद पवार यांच्यासाठी ही तर जुने हिशेब चुकते करण्याची वेळ’ - दृष्टिकोन
- बनारस हिंदू विद्यापीठ: मुसलमानाने संस्कृत शिकवण्यावरून एवढा वाद का? ही फक्त ब्राह्मणांची भाषा नाही - दृष्टिकोन
- नरेंद्र मोदी आणि शरद पवारांमध्ये भेट, दुष्काळाच्या मुद्द्यावर चर्चा
प्रज्ञा ठाकूर यांची संरक्षणविषयक सल्लागार समितीवर निवड
भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संरक्षणविषयक सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
एकूण 21 सदस्यांची ही समिती आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत.
प्रज्ञा ठाकूर यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा भोपाळमध्ये पराभव केला होता.
सध्या त्यांच्यावर बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्ह्यांची प्रकरणे आहेत.