संबंधित माहिती
- मुंबईचं पाणी 'एक नंबर', दिल्लीचं सगळ्यात खराब
- छत्तीसगढ 'लव जिहाद' प्रकरण: आपल्या मर्जीने राहू शकतात इब्राहिम आणि अंजली - न्यायालय
- महाराष्ट्र सत्तासंघर्ष: शरद पवार पुन्हा सोनिया गांधींना भेटणार
- `शोले'मधल्या रामगडच्या फक्त आठवणी उरणार? गब्बरसिंगचा अड्डा होतोय साफ
- 'आईसाठी योग्य वर हवा' - प. बंगालमधल्या तरुणाची फेसबुक पोस्ट व्हायरल
अयोध्या: जस्टिस नझीर यांना झेड सुरक्षा
अयोध्या खटल्यात ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठातील न्यायमूर्ती अब्दुल नझीर आणि कुटुंबीयांना झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.
कट्टरवादी संघटना 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'कडून जीविताला धोका असल्याच्या संशयावरून केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
गृह मंत्रालयाच्या वतीनं CRPF आणि स्थानिक पोलिसांना जस्टिस नझीर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचे उपाय करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.