संबंधित माहिती
- आदित्य ठाकरे: सत्ता गेलेल्यांनी बरनॉल घ्यावं, असंही सांगणार नाही
- 'धर्माचं नाव न घेता पीडित अल्पसंख्याक म्हटलं असतं...'
- CAA आंदोलनामुळे भारत असुरक्षित - जावेद मियादाद
- प्रकाश आंबेडकर: भीमा-कोरेगाव हिंसाचारानं महाराष्ट्राचं राजकारण असं बदललं - विश्लेषण
- Kushal Punjabi : 37 वर्षीय अभिनेत्याची आत्महत्या, 'या' सेलिब्रिटींनीही संपवलं होतं आयुष्य
ममता बॅनर्जी - जिवंत असेपर्यंत बंगालमध्ये CAAलागू होऊ देणार नाही
जोपर्यंत मी जिवंत आहे, तोवर बंगालमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA)ची अंमलबजावणी होऊ देणार नाही, असं मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे.
"केंद्र सरकारनं कितीही प्रयत्न केला तरी पश्चिम बंगालमध्ये डिटेंशन सेंटर लागू होऊ देणार नाही. यासाठी मला मरण पत्करावं लागलं तरी याची मला पर्वा नाही," असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय.
पुढील लेख