न्यूड सेल्फी चुकीने वडिलांना पाठवली (व्हिडिओ)
व्हाट्सएपच्या या काळात सेल्फी घेण्याची प्रथा आता वाढच चालली आहे. कुठेही जा तर सेल्फी, काही खा तर सेल्फी....कुठल्या प्रकारची सेल्फी कुठे पाठवायची आहे याचे लक्ष्य ठेवणे फारच गरजेचे असते, पण तरीही चुका होण्याची शक्यतेला आपण नाकारू शकत नाही.
एका शॉर्ट चित्रपटाच्या माध्यमाने ही बाब समजावण्यात आली आहे. या चित्रपटात एक मुलगी आपल्या ब्वॉयफ्रेंडच्या बदले आपली न्यूड सेल्फी वडिलांना पाठवून देते. एवढंच नव्हे तर मुलीचे वडील या सेल्फीला चुकीने वायरल करून देतात.
बघा व्हिडिओ
