रविवार, 29 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मराठी बातम्या
अर्थजगत
बजेट 2020-21
Written By
Last Modified:
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (13:34 IST)
संबंधित माहिती
Budget 2020-21 : 'GST'ची सुधारित आवृत्ती एप्रिलपासून लागू
Budget 2020: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात घसरण
Budget 2020: अर्थसंकल्प पाहण्यापूर्वी समजून घ्या या 5 संकल्पना
Budget 2020: बजेटशी संबंधित या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे काय?
जाणून घ्या बजेट संबंधित काही मनोरंजक माहिती
Budget 2020 टॅक्स स्लॅब
केंद्र सरकारकडून करदात्यांना मोठा दिलासा
5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त
पाच ते साडेसात लाख उत्पन्नावर 10 टक्के कर
साडे सात ते दहा लाख उत्पन्नावर 15 टक्के
दहा ते साडेबारा लाख उत्पन्नावर 20 टक्के कर
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल
अधिक मास साधारणपणे दर तीन वर्षांनी एकदा येतो. याला 'पुरुषोत्तम मास' असेही म्हणतात. या वेळी, सन २०२६ मध्ये आणि हिंदू पंचांगानुसार वर्ष २०८३ मध्ये, अधिक मास ज्येष्ठ महिन्यात येईल. दरवर्षी, सौर वर्ष (३६५ दिवस) आणि चंद्र वर्ष (३५४ दिवस) यांच्यामध्ये १० ते ११ दिवसांचा फरक असतो. हा फरक तीन वर्षांत साधारणपणे १ महिन्यापर्यंत (३३ दिवस) वाढतो. ही तफावत भरून काढण्यासाठी आणि दोन्ही पंचांगांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी, एक 'अतिरिक्त महिना' जोडला जातो, ज्याला अधिक मास म्हणतात.
देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम
घरगुती पूजेच्या वेळी अनेकदा एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? अनेक लोक पूजेमध्ये फुले, हार, तांदळाचे दाणे किंवा पाण्याचा पुनर्वापर करतात, पण हे योग्य आहे का? धर्मग्रंथ याला परवानगी देतात का, की हे अपवित्र मानले जाते?
Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या
Career in BSc in Respiratory Therapy :रेस्पिरेटरी थेरपीमध्ये, विद्यार्थ्यांना निदान चाचण्या, रोगांचे विश्लेषण, उपचार आणि प्रक्रिया याबद्दल शिकवले जाते. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना कार्डिओपल्मोनरी समस्या आणि त्यावर उपचार कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते.
त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या
Fitkari Benefits :किचनमध्ये मिळणाऱ्या बहुतांश गोष्टींचा उपयोग त्वचा सुधारण्यासाठी आणि केस निरोगी ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. तथापि, त्यांचा योग्य वापर करणे देखील महत्त्वाचे आहे. तुरटी सामान्यतः पांढऱ्या आणि लाल रंगात आढळते. तुरटी पाण्यात अत्यंत विरघळणारी असते. तसेच हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. चला जाणून घेऊया त्याचे उत्तम फायदे -
महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा
घरातील आरसे लख्ख आणि डागमुक्त करण्यासाठी महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी ठरतात. आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
मुंबई विमानतळावर बॉम्बच्या खोट्या धमकीमुळे घबराट, आरोपीला अटक
मुंबई विमानतळावर एका प्रवाशाने दिल्लीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची खोटी अफवा पसरवली. पोलिसांनी आरोपी शांती कोठारी हिला अटक करून तिच्यावर कठोर कारवाई सुरू केली आहे.
LIVE: मुंबई विमानतळावर बॉम्बच्या खोट्या धमकीमुळे घबराट
Marathi Breaking News Live Today : मुंबई विमानतळावर एका प्रवाशाने दिल्लीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची खोटी अफवा पसरवली. पोलिसांनी आरोपी शांती कोठारी हिला अटक करून तिच्यावर कठोर कारवाई सुरू केली आहे.
रेमंड ग्रुपचे नेतृत्व करणारे पद्मभूषण विजयपत सिंघानिया यांचे निधन
भारतीय उद्योग क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि रेमंड ग्रुपला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून देणारे त्याचे माजी अध्यक्ष, विजयपत सिंघानिया यांचे शनिवारी सायंकाळी मुंबईत वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ उद्योग जगतातच नव्हे, तर विमान वाहतूक क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे.
अमेरिकेपासून युरोपपर्यंत, ट्रम्पविरोधात लोकांचे नो किंग्स आंदोलन
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात अमेरिकेच्या सर्व ५० राज्यांमध्ये आणि युरोपच्या अनेक भागांमध्ये 'नो किंग्स ' अशा रॅली काढण्यात आल्या, ज्यासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी 'राजसत्ता मुर्दाबाद, विदूषका!' अशा घोषणा दिल्या.
MI vs KKR: आयपीएल २०२६ च्या दुसऱ्या सामन्यात मुंबई आणि केकेआर भिडणार
आयपीएल २०२६ हंगामातील दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ हंगामाची सुरुवात विजयाने करण्यास उत्सुक असतील.