संबंधित माहिती
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार गटाला मोठा धक्का, पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी शिंदे गटाच्या शिंदे सेनेत प्रवेश केला
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का, शिंदे सेनेने रायगडमधील 'तटकरेंचा बालेकिल्ला' भेदला
- पवार कुटुंबातील सदस्यां विरुद्ध पुन्हा निवडणूक लढवणार नाही,सुप्रिया सुळे यांचे विधान
- "मी पवार विरुद्ध पवार लढाई कधीही होऊ देणार नाही"; सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान
- बारामती निवडणुकांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, "अजितसोबत जे घडले त्यानंतर कुटुंबाने निवडणूक लढवायला नको होती.
ज्येष्ठ नेते शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांना पुन्हा आज ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाढते वय आणि सततच्या व्यस्त दिनचर्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही आवश्यक चाचण्या करण्याचा सल्ला दिला होता. रुटीन चेकअप करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करून तपासण्या केल्या जात आहे.
त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणतीही गंभीर समस्या नसल्याचे डॉक्टर म्हणाले. सर्व चाचण्यापूर्ण केल्यावर त्यांना डिस्चार्ज दिले जाईल. पवार साहेबांची तब्बेत ठीक असून कार्यकर्त्यांनी कोणत्याही खोट्या बातम्यांवर किंवा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिले आहे.
Edited By - Priya Dixit
