संबंधित माहिती
- Marathi Kavita स्वभावाच्या असतात कित्तीतरी नाना तऱ्हा
- Chandrayaan-3 Mission: मिशन चांद्रयान 3 सर्व तयारी पूर्ण
- Chandrayaan-3 : भारत चंद्रावर इतिहास रचणार, चांद्रयान-3 चे 14 जुलै रोजी प्रक्षेपण
- चंद्रावर तिरंगा फडकणार! ISROने चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणाची तारीख जाहीर केली
- Chandrayaan-3: प्रक्षेपणासाठी रॉकेटला जोडलेले अंतराळयान, 13 ते 19 जुलै दरम्यान प्रक्षेपित होणार
Chandrayaan-3 एक यशस्वी झेप अवकाशात
एक यशस्वी झेप अवकाशात,
आणि एक माना चा तुरा, शिरपेचात,
चन्द्रयान झेपावले गगनी, काय तो सोहळा,
रोमांच उभे अंगावर,स्तुतीसुमने येती गळा,
प्रयत्नांची पराकाष्ठा, फळास आली,
कक्षा रुंदावल्या आता, यशश्री पदरात पडली,
शास्त्रज्ञ , आणि सर्वच जणांचे कौतुक,
आणिही प्रगती बघण्यास, आम्हीं ही उत्सुक!
...अश्विनी थत्ते.
