भिवंडीत सिटी सोल्युशन्स टायरच्या गोदामाला आग लागली. अग्निशमन दलाच्या 2 गाडया घटनास्थळी दाखल होऊ झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. गोदामात रबराचा साठा असल्याने आग पसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे...