गुरूवार, 5 फेब्रुवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
बाल मैफल
बालगित
Written By
Last Updated :
गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (09:23 IST)
संबंधित माहिती
Marathi Kavita सध्याच्या जीवनाच सार!!
Marathi Poem : इवलेसे रोप होतो, वाढलो मी जोमानं
मराठी कविता : मन असें आरसा आपला
Marathi Poem : पोटात होता चिमणा जीव,घरटं बांधायचं होतं
"गृहिणी" आहे हे सांगतांना अजिबात लाजायचं नाही
आपडी थापडी.. गुळाची पापडी
आपडी थापडी
गुळाची पापडी
धम्मक लाडू
तेल काढू !
तेलंगीचे एकच पान
दोन हाती धरले कान !
चाउ माउ चाउ माउ !
पितळीतले पाणी पिऊ
हंडा पाणी गडप !
गुळाची पापडी हडप !
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती
महारथोत्सव : माघ पौर्णिमेच्या दिवशी 'महारथ' ओढला जातो. श्री मंगेशाची पालखी सजवलेल्या भव्य रथात ठेवून मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते. नौकारोहण: द्वादशीच्या रात्री देवाची मूर्ती सजवलेल्या नौकेत (होडीत) बसवून मंदिराच्या तलावात फिरवली जाते, याला 'नौकाविहार' म्हणतात. विविध रथ: उत्सवाच्या काळात विजय रथ, हत्ती अंबारी उत्सव आणि रौप्य पालखी असे विविध प्रकार सोहळे पार पडतात.
संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात
आजच्या या धावपळीच्या युगात, जिथे प्रत्येकाला मानसिक ताण, स्पर्धा आणि अस्वस्थता जाणवतेय, तिथे ४०० वर्षांपूर्वी एका संताने सांगितलेले विचार आजही आपल्याला योग्य दिशा दाखवू शकतात. ते संत म्हणजे 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज'. तुकोबांचे अभंग म्हणजे केवळ देवाचे भजन नाही, तर ते 'लाईफ मॅनेजमेंट'चे मंत्र आहेत. आज आपण पाहणार आहोत तुकोबांचे असे ५ अभंग, जे तुमचं आयुष्य बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकतील.
Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा
प्रस्तावना: भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचरण. भ्रष्ट म्हणजे वाईट किंवा बिघडलेले, आणि आचरण म्हणजे वर्तन. भ्रष्टाचाराचा शब्दशः अर्थ असा आहे की असे वर्तन जे कोणत्याही प्रकारे अनैतिक आणि अयोग्य आहे. जेव्हा एखादी व्यक्ती न्यायव्यवस्थेच्या स्वीकृत नियमांचे उल्लंघन करते आणि स्वतःच्या स्वार्थासाठी गैरवर्तन करते, तेव्हा त्याला भ्रष्ट मानले जाते.
Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे
एका बाऊलमध्ये बाजरीचे पीठ, रवा आणि दही एकत्र करून घ्या. त्यात थोडे पाणी घालून इडलीच्या पिठासारखे मध्यम बॅटर तयार करा. आता त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची-आल्याची पेस्ट आणि कोथिंबीर घालून नीट मिसळा. हे मिश्रण १५-२० मिनिटे झाकून ठेवा.
नवर्याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!
नाव घेण्याची मनाई : अनेक ठिकाणी आजही पत्नीने पतीचे नाव घेऊन हाक मारणे अयोग्य, अपशकुनी किंवा "आयुष्य कमी करणारे" मानले जायचे. भारतीय संस्कृतीत (विशेषतः पितृसत्ताक व्यवस्थेत) पतीला आदराने संबोधण्याची प्रथा होती. कारण पूर्वी पुरुष आणि स्त्रियांच्या वयामध्ये खूप फरक असायचे म्हणून नवर्याला नवा घेऊन संबोधन करण्याची पद्धत नव्हती. चारचौघात नवरा बसलेला असताना थेट नावाऐवजी "अहो" हा शब्द वापरला जाऊ लागला. (उदा. उखाण्यातही नाव सुचवण्यासाठी अप्रत्यक्ष मार्ग शोधला जात असे.)
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
कोणीही तुमच्यावर फिदा होईल, फक्त ६ सवयी बदला आणि पहा जादू!
एक छानसं स्मितहास्य कोणत्याही महागड्या परफ्यूमपेक्षा जास्त प्रभावशाली असतं. हसमुख व्यक्तीकडे बघून समोरच्याला सुरक्षित आणि प्रसन्न वाटतं. तुमचं हसू हे समोरच्या व्यक्तीसाठी 'वेलकम' सिग्नलसारखं काम करतं.
व्हॅलेंटाईन डे विशेष रेसिपी Heart Shape Pancake
साहित्य- मैदा- १ कप किंवा गव्हाचे पीठ) पिठीसाखर- २ ते ३ मोठे चमचे बेकिंग पावडर- १ छोटा चमचा मीठ-चिमूटभर दूध- ३/४ कप अर्धा कप- दही बटर -२ मोठे चमचे व्हॅनिला एसेन्स-अर्धा छोटा चमचा
कारल्यामुळे साखर आणि संसर्ग दोन्ही कमी होतात, खाण्यापूर्वी या खबरदारी लक्षात ठेवा
शतकानुशतके भारतीय आहार आणि अन्न प्रणाली आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जात आहे. आधुनिक जीवनशैलीशी संबंधित अनेक गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे गुरुकिल्ली आहे. शतकानुशतके, भारतीय अन्न हे केवळ भूक भागवण्याचे साधन मानले जात नाही तर शरीर आणि मन संतुलित करण्याचा एक मार्ग मानले जात आहे.
आकाशवाणीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 25 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा
Prasar Bharati Recruitment 2026: जर तुम्ही रेडिओ, ब्रॉडकास्टिंग आणि मीडिया प्रॉडक्शन क्षेत्रात करिअर करण्याची तयारी करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी खास आहे. प्रसार भारती, पब्लिक ब्रॉडकास्टिंग ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया अंतर्गत येणाऱ्या आकाशवाणी, कटक स्टेशनने कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.
पहिल्यांदा ब्लीच करताय, या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
महिला आणि मुली सामान्यतः त्यांचा रंग वाढवण्यासाठी पार्लरमध्ये त्यांची त्वचा ब्लीच करतात किंवा कधीकधी ते घरी स्वतः करतात. जर तुम्ही पहिल्यांदाच घरी ब्लीच करत असाल तर तुम्हाला या गोष्टी माहित असायला हव्यात: