1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
  4. Marathmola couple got stuck in marriage

मराठमोळ्या जोडप्याची लगीनघाई

Instagram
बिग बॉस मराठी फेम प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या जोडीच्या केळवणाची प्रचंड चर्चा आहेत. आज अर्थात 18 नोव्हेंबर रोजी ही जोडी पुण्यात लग्नगाठ बांधणार आहेत.
 
सध्या सोशल मीडियावर या जोडीच्या मेहंदीच्या कार्यक्रमाची जोरदार चर्चा होत आहे. ‘राजश्री मराठी’ या मनोरंजन युट्यूब चॅनलने त्यांच्या मेहंदीच्या कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत
पुढील लेख
Animal : अ‍ॅनिमल' मधील 'अर्जन वेली' हे नवीन गाणे रिलीज