संबंधित माहिती
- चीनमध्ये लूनर न्यू ईयरपूर्वी फटाक्यांच्या दुकानात स्फोट, ८ जणांचा मृत्यू
- सोमालियाच्या समुद्रात प्रवासी विमान कोसळले
- कॅनडातील स्कूलमध्ये गोळीबार, संशयित हल्लेखोरासह १० जणांचा मृत्यू
- नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नर्गेस मोहम्मदी यांना इराणमध्ये ७ वर्षांची शिक्षा
- नेपाळमध्ये भीषण अपघात; बस टेकडीवरून खाली कोसळली, ८ जणांचा मृत्यू तर अनेक जखमी
चीनमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात आग, १२ जणांचा मृत्यू
चीनमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात आग लागली आहे. या घटनेत बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तीन दिवसांत फटाक्यांशी संबंधित ही तिसरी मोठी दुर्घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चीनमधील हुबेई प्रांतात आज एका फटाक्याच्या दुकानात आग लागली. या स्फोटात बारा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आली आहे. तसेच देशातील चंद्र नववर्षाच्या उत्सवादरम्यानचा दुसरा स्फोट आहे. आज दुपारी मध्य हुबेई प्रांतातील शियांगयांग शहरातील एका फटाक्याच्या दुकानात लागलेली आग आपत्कालीन मदतनीसांनी विझवली. अहवालात म्हटले आहे की तपासकर्ते स्फोटाचे कारण तपासत आहे.
Edited By- Dhanashri Naik
