1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
  4. Hruta Durgule confessed her love Marathi Cinema News Marathi Cinema

हृता दुर्गुळेने दिली प्रेमाची कबुली

Hruta Durgule confessed her love हृता दुर्गुळेने दिली प्रेमाची कबुली Marathi Cinema News Marathi Cinema
अभिनेत्री हृता दुर्गुळे ही अभिनेत्री 'फुलपाखरू' या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात पोहोचली ती सतत सोशल मीडियावर एक्टिव असते. तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे . अभिनेत्री हृता सध्या टीव्ही दिग्दर्शक शाह ला डेट करत असून तिने आपले नाते व्यक्त केले असून आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे . तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे . या फोटो मध्ये ते एकमेकांकडे बघत आहे .
 
पुढील लेख
प्रथमच करण जोहर ने आणला अॅक्शनचित्रपट, सिद्धार्थ मल्होत्रा ​​दिसणार 'योद्धा'च्या स्टाईलमध्ये