संबंधित माहिती
- खुशखबर ! आता 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोनाची लस-फायझर
- कोरोना : होम क्वारंटाईन म्हणजे काय? कोरोना व्हायरसची लागण इतरांना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
- कोरोना : मुंबई, पुणे औरंगाबादसह महाराष्ट्रातील 'या' 8 हॉटस्पॉट जिल्ह्यांमध्ये किती बेड्स उपलब्ध आहेत?
- व्हॉट्सअॅप अकाउंट सुरक्षित कसे ठेवता येते जाणून घ्या
- 'कोरोना विषाणूची निर्मिती प्रयोगशाळेतली आहे की नाही यावर अधिक संशोधन आवश्यक' - WHO
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना
औरंगाबादमध्ये सध्या कोरोनानं चांगलंच थैमान घातले असून ३० मार्चला तब्बल 43 जणांनी जीव गमावला. धक्कादायक बाब म्हणजे त्यामध्ये एका 29 दिवसांच्या बाळाचाही समावेश होता. त्याशिवाय आणखी एक 6 महिन्यांची चिमुकली कोरोनाने दगावली. तर एका 14 वर्षांच्या मुलाचा देखील कोरोनाने बळी गेलाय.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांनाही बसू लागला आहे. बंगळुरूत दहा वर्षांखालील 472 मुलं कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. नजीकच्या भविष्यात हे आकडे आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या चिमुकल्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.
