संबंधित माहिती
- इंग्लंडच्या पंतप्रधानांना देखील कोरोनाची लागण
- कोरोना चाचणीसाठी महाराष्ट्रातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये साधनसामुग्री उपलब्ध - आरोग्यमंत्री राजेश टोपे
- लॉकडाऊनवर पंतप्रधान मोदींना सोनियांचा पाठिंबा, पत्र लिहिले- या संकटाच्या घटनेत काँग्रेस सरकारसोबत आहे
- गहू 2 रुपये किलो तर तांदूळ 3 रुपये किलोने मिळणार
- माकडाच्या हाती शॅम्पेन
पंतप्रधानांनी त्यांच्या कठोर निर्णयांबद्दल देशवासीयांची माफी मागितली
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले यामुळे मी देशवासियांची माफी मागतो. परंतु कठोर निर्णय घेणं ही, सध्या काळाची गरज आहे.’
दरम्यान, भारतात आतापर्यंत कोरोना बाधितांचा आकडा एक हजारांवर पोहोचला आहे. तर देशात कोरोनामुळे 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात असून महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे.

Tune in tomorrow at 11.
— Narendra Modi (@narendramodi) March 28, 2020
Tomorrow’s episode will be focused on the situation prevailing due to COVID-19. #MannKiBaat pic.twitter.com/wWybvdLW8k