संबंधित माहिती
- नवर्याने बेडरुममध्ये डॉक्टर पत्नीचे नग्न फोटो काढले
- रणबीरने आलियाचे केस कापले !!
- करण जोहरच्या मुलांनी 'आँख मारे' वर धमाका केला, व्हिडिओ पाहून चाहत्यांनी सांगितले- टायगर श्रॉफपेक्षा चांगली मूव्स आहे
- शकुंतला देवी डिजीटल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार
- सुहाना खानचा 'नो मेकअप' अवतार व्हायरल झाला, आई गौरीने आपल्या मुलीचे जबरदस्त आकर्षक Photos काढले, तुम्हीही पाहा
मिलिंद सोमणने पुन्हा शेअर केला वादग्रस्त न्यूड फोटो
मिलिंद सोमण हे नाव घेतल्यासोबतच फिटनेस फ्रिक सुपर मॉडल असं चित्र डोळ्यासमोर येतं आणि आठवतो 25 वर्षांपूर्वीचा काळ जेव्हा आपल्या न्यूड फोटोमुळे मिलिंद सोमण आणि मधु सप्रे यांना वादविवादाला सामोरं जावं लागलं होतं. मधू सप्रेसोबतचा तो फोटो मिलिंदने पुन्हा सोशल मीडियावर शेअर केला आहे.
त्यावेळी वादाचं कारण ठरलेला हा फोटो शेअर करत मिलिंद सोमणने लिहिलं, ‘माझ्या टाइमलाइनवर अधून-मधून या फोटोचं पॉप-अप दिसत असतं. हा फोटो २५ वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळी इंटरनेट आणि सोशल मीडिया हे काहीच नव्हतं. आता विचार करतोय की जर हा फोटो आताच्या घडीला प्रदर्शित झाला असता तर लोकांचं प्रतिसाद काय मिळाला असता.’
