1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. साहित्य संमेलनात काजोलची उपस्थिती

साहित्य संमेलनात काजोलची उपस्थिती

जयपूर 9 साहित्य संमेलन
जयपूर- जयपूर येथे आयोजित 9व्या साहित्य संमेलनामध्ये बॉलीवूड तारका काजोलही उपस्थित राहणार आहे. डीग्गी राजवाड्यामध्ये आजपासून हे संमेलन सुरू झाले असून या ठिकाणी प्रसिद्ध अॅक्शन थ्रिलर लेखक अश्विन सांघी यांची मुलाखत घेणार आहे.

काजोलला पुस्तके वाचणे प्रचंड आवडते. तिने जगभरातील अनेक उत्तम पुस्तके वाचली आहेत. त्यामुळे एक चांगली वाचक म्हणून तिला आमंत्रित करण्यात आले आहे.