Wednesday, 29 July 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Mumbai News
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Wed, 29 Jul 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
×
Close
मराठी बातम्या
महाराष्ट्र न्यूज
मुंबई
स्वच्छतेच्या बाबतीत हलगर्जीपणा केला; एफडीएने मुंबईतील मोठ्या क्लब्सवर कठोर कारवाई केली
Wednesday,July 29, 2026
लज्जास्पद! मुंबईत एका व्यक्तीने मांजरीला १२व्या मजल्यावरून धक्का देत खाली फेकले
मुंबईतील एनसीबीने एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केला, एकाला अटक
बीएमसीचा मोठा निर्णय, प्रलंबित जन्म दाखल्याच्या अर्जांवर त्वरित कार्यवाही केली जाईल
मस्जिद बंदर स्टेशनवर एका प्रवाशाला धावत्या लोकल ट्रेनमधून ढकलून दिल्याचा आरोप मध्य रेल्वेने फेटाळला
मुंबई लोकल ट्रेनवर आता डिजिटल पद्धतीने देखरेख ठेवली जाईल
Sunday, July 26, 2026
एफडीएची 'सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र' मोहीम: मुंबईतील बेकरींवर कारवाई; परवाने रद्द
Saturday, July 25, 2026
मुंबईत कार-ऑटोच्या धडकेने भीषण आग, कारमधील चालकाचा जळून मृत्यू
Saturday, July 25, 2026
नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये भव्य तिरंगा रॅली काढली, उद्धव ठाकरे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Saturday, July 25, 2026
विमानाच्या शौचालयात कोट्यवधी रुपयांचे सोने सापडले, मुंबई विमानतळावरील स्वच्छता कर्मचाऱ्यांसह ५ जणांना अटक
Friday, July 24, 2026
महिलांच्या स्पेशल टूरमध्ये पुरुषांची एन्ट्री; ग्राहक मंचाचा दणका, ट्रॅव्हल कंपनीला दंड
Friday, July 24, 2026
फ्लिपकार्टवरून फोन मागवला, पार्सलमध्ये सापडले 'बिअर्ड ऑईल'; आता मिळणार १.८ लाख रुपये
Friday, July 24, 2026
विधान परिषदेच्या उपसभापतींच्या वरळी येथील निवासस्थानातून कोट्यवधी रुपयांची चोरी
Thursday, July 23, 2026
बीएमसी मुख्यालयाच्या कॅन्टीनमधील ताकाच्या ग्लासात माशी आढळली! एफडीएने मोठी कारवाई करत कॅन्टीन सील केले
Thursday, July 23, 2026
CJP आंदोलन: राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा
Thursday, July 23, 2026
"खिशात पावडर टाकून आयुष्य उद्ध्वस्त करेन!"; मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसाची थेट धमकी
Thursday, July 23, 2026
क्रूरतेची हद्द! आईसोबत झोपतो म्हणून लिव्ह-इन पार्टनरकडून ७ वर्षांच्या बालकाची लाटण्याने मारहाण करून हत्या
Thursday, July 23, 2026
पतीने पत्नीसाठी दुबईहून १४ लाख रुपयांचे दागिने पाठवले, मुंबई विमानतळावर महिला वस्तू घेऊन फरार
Thursday, July 23, 2026
मुंबईत आता दर दोन मिनिटांनी लोकल ट्रेन धावणार, 'कवच ५.०' मुळे वेग आणि सुरक्षितता वाढेल
Thursday, July 23, 2026
सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मुंबईत पूरस्थिती; ४८ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
Wednesday, July 22, 2026
next news
नक्की वाचा
आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!
एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. पौराणिक कथेनुसार एकादशीला भात खाल्ल्याने पाप लागते अशी समजूत आहे. त्यामुळे उपवास असो किंवा नसो, या दिवशी घरात भात शिजवणे आणि खाणे टाळावे.
जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या
"मनसा चिन्तितं कार्यं वचसा न प्रकाशयेत्।" मत्सरी नातेवाईक तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात. त्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थिती, नवीन व्यवसाय, नोकरीतील बढती किंवा कौटुंबिक योजनांविषयी त्यांच्यासमोर जास्त वाच्यता करू नका. जर त्यांना तुमच्या योजना आधीच कळल्या, तर ते त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करू शकतात. काम पूर्ण झाल्यावरच ते इतरांसमोर येऊ द्या.
महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल
महाराष्ट्रातील सर्वात थंड हवेचे ठिकाण विचारले, तर ९०% लोकांच्या डोक्यात पहिले नाव येते ते म्हणजे महाबळेश्वर! पण जर तुम्हाला वाटत असेल की महाबळेश्वर हेच महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव किंवा ठिकाण आहे, तर तुमचे उत्तर चुकीचे आहे.
वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?
कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या: करिअर, नोकरी, व्यवसाय, लग्न आणि मुलांचे संगोपन यामध्ये लोकांचे आयुष्य व्यस्त होते. यामुळे मित्रांना देण्यासाठी वेळ किंवा ऊर्जा उरत नाही.
स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो
स्वयंपाकघर हे घरातील असे ठिकाण आहे जिथे मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर होतो. पण तिथे केला जाणारा एक छोटासा बदल तुमचे वीजबिल लक्षणीयरीत्या कमी करू शकतो.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
तुकाराम मुंढे यांचा ऐतिहासिक निर्णय; शाळांच्या ५० मीटर परिसरात आता शीतपेये, वडा पाव, बर्गर आणि आईस्क्रीमवर बंदी!
महाराष्ट्रामध्ये FDA सातत्याने कारवाई करत आहे. आता महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या ५० मीटर परिसरात HFSS उत्पादनांवर बंदी घालण्यात येणार आहे. यामध्ये वडा पाव, मिठाई, शीतपेये आणि बर्गर यांचा समावेश आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनने आज हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. हा नियम राज्यातील २२ महिन्यांच्या बालकांपासून ते १२ वीच्या वर्गातील सर्व शाळा, शासकीय/निवासी शाळा, वसतिगृहे आणि अंगणवाड्यांना लागू असेल. अशी माहिती समोर आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाबाबत पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्टीकरण दिले. तसेच जरांगे पाटील यांनी असे म्हटले आहे की, हैदराबाद गॅझेटिअर लागू केल्यानंतरही कुणबी प्रमाणपत्रे थांबली आहे, नवीन नियमावलीमुळे गेल्या ३-४ महिन्यांपासून प्रमाणपत्रे मिळत नाहीत आणि स्थानिक चौकशी अहवाल असतानाही प्रक्रिया थांबवली गेली आहे. त्यांनी याबाबत सरकारवर टीका केली आहे.
MPSC paper leak case महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सपकाळ यांनी सोशल मीडियावर आणि जाहीर वक्तव्यांमध्ये MPSC पेपरफुटीबाबत आरोप केले होते. त्यात काही राजकीय व्यक्तींचा संबंध जोडला असल्याचा दावा करण्यात आला.
LIVE: सातारा आणि पंढरपूरमध्ये माजी सैनिकांसाठी अत्याधुनिक सुविधा संकुले उभारली जाणार
Maharashtra Breaking News Live in Marathi : राज्यपालांच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि माजी सैनिक कल्याण विभागाच्या मालकीच्या जमिनीवर सातारा आणि पंढरपूरमध्ये आता विकासकामांना गती दिली जाईल. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्व आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशी अत्याधुनिक सुविधा संकुले उभारली जातील. ही माहिती पर्यटन, खाण आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
नीट आंदोलकांना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून एफआयआर मागे घेण्याचे आदेश
नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनांशी संबंधित प्रकरणांमध्ये दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला आंदोलकांविरुद्ध दाखल केलेले खटले मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि उत्तरदायित्वाच्या मागणीसाठी राज्यभरातील अनेक शहरांमध्ये विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी आंदोलने केली होती.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos