Daily Horoscope

Chhatrapati Shivaji Maharaj History

Notifications

  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास



पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!मृत्यू हे या जगातील सर्वात मोठे आणि अटळ सत्य आहे. ज्याने जन्म घेतला आहे, त्याचा मृत्यू निश्चित आहे. हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या ‘गरुड पुराणात’ जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाचे अत्यंत सखोल वर्णन करण्यात आले आहे. आपण आयुष्यभर पैसा, घर, गाडी, मान-सन्मान आणि नातेवाईक जोडण्यात घालवतो. परंतु, जेव्हा प्राण शरीरातून निघून जातात, तेव्हा हे सर्व भौतिक सुख येथेच राहते. स्मशानात चितेवर आपले पंचमहाभूतांनी बनलेले शरीर जळून राख होते. मग मृत्यूनंतर आपल्यासोबत नेमके काय जाते? गरुड पुराणानुसार, शरीर नष्ट झाल्यानंतरही ‘या’ ५ सूक्ष्म गोष्टी आत्म्यासोबत पुढील प्रवासात जातात.

No Suger Laddu हिवाळ्यात गोड खाण्याची इच्छा होतेय? मग कमी कॅलरीचे हे हेल्दी लाडू नक्की बनवून पहा!

No Suger Laddu हिवाळ्यात गोड खाण्याची इच्छा होतेय? मग कमी कॅलरीचे हे हेल्दी लाडू नक्की बनवून पहा!कमी कॅलरीचे लाडू का आणि कसे फायदेशीर ठरतात? पारंपरिक लाडूंमध्ये तूप आणि पाकाचे प्रमाण जास्त असते. त्याऐवजी नैसर्गिक गोडवा देणारे घटक, फायबर आणि प्रथिने यांचा योग्य वापर केल्यास लाडू चविष्ट तर होतातच, पण पोटही लवकर भरते आणि वारंवार खाण्याची इच्छा होत नाही. नैसर्गिक गोडवा: रिफाइंड साखरेऐवजी खजूर, अंजीर किंवा बेदाणे वापरल्यास गोडव्यासोबतच फायबर आणि खनिजे मिळतात. मर्यादित तूप: संपूर्ण लाडूंसाठी फक्त १ ते २ चमचे तूप पुरेसे ठरू शकते, विशेषतः जेव्हा भाजलेले दाणे, तीळ, ओट्स किंवा ड्रायफ्रूट्स वापरले जातात. ऊर्जा आणि तृप्ती: फायबर आणि हेल्दी फॅट्समुळे संध्याकाळच्या किंवा हिवाळ्यातील गोड क्रेव्हिंगवर सहज नियंत्रण ठेवता येते.