Friday, 19 June 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Book Review Marathi
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Fri, 19 Jun 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
×
Close
लाईफस्टाईल
मराठी साहित्य
मराठी पुस्तक परिचय
मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय कादंबऱ्या कोणत्या? वाचकांनी दिलेली पसंती
Monday,April 13, 2026
सोनेरी इतिहासात उमटलेली: वाघनखं
Top 21 Marathi Books गाजलेली मराठी पुस्तके
श्रीसर्वोत्तम रौप्य महोत्सवाचा प्रथम दिवसीय सोहळा
८ व ९ नोव्हेंबर रोजी इंदुरात श्रीसर्वोत्तम रौप्य महोत्सव
मुक्त संवाद तर्फे इंदुरात म.प्र. मराठी साहित्य संमलेन आणि दिवाळी अंक व मराठी पुस्तकांचे भव्य प्रदर्शन
Wednesday, November 6, 2024
प्रतीक्षा मांडवीची : कहाणी तिच्या प्रेमाची..आस्थेची, श्रद्धेची...
Friday, March 29, 2024
मनात असंख्य प्रश्न उभे करणारी, “शिखंडी: स्त्री देहापलीकडे”
Thursday, March 28, 2024
पुस्तक परिचय : पैंजण
Monday, February 5, 2024
मनात दरवळणारा अंगणातला पारिजात
Thursday, February 1, 2024
कोण म्हणतो, संस्कृत भाषेत नवीन लेखन होत नाही? हे घ्या चोख उत्तर!
Saturday, January 6, 2024
श्री सर्वोत्तम दिवाळी अंक... साहित्याची मेजवानी
Saturday, November 11, 2023
वाचनीय, संग्रहणीय- र्हस्व
Friday, May 26, 2023
दिगंबर दराडेंच्या मराठी पुस्तक ऋषी सुनकला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे
Saturday, May 20, 2023
प्रबुद्ध व सकारात्मक विचारांचे प्रस्तुतीकरण: नजर
Tuesday, May 16, 2023
ऋषी सुनक ठरतेय बेस्ट सेलर : दिगंबर दराडे लिखित पुस्तकाची आठ दिवसात चौथी आवृत्ती
Tuesday, May 16, 2023
सूर -शब्द यांचा सुरेल मेळ- "कवितासंग्रह - सूर शब्दफुलांचे
Monday, May 15, 2023
व्यथा-बळीराजाच्या आणि... : चिंतनीय लेखसंग्रह!
Friday, April 7, 2023
नजर : अप्रतिम नजराणा !
Saturday, April 1, 2023
मनाला मोहणारा : मारवा
Saturday, February 18, 2023
next news
नक्की वाचा
प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार
श्री जनार्दन स्वामींचा जन्म २३ जून १९२७ रोजी वडोदरा येथील एका सुसंस्कृत, उच्चविद्याविभूषित आणि अत्यंत श्रीमंत घराण्यात झाला. त्यांचे वडील डॉ. शंकरराव हे गुजरात मधील लुणावाडा संस्थानात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे आजोबाही त्याच क्षेत्रात होते. परंतु पुढे ब्रिटिश राजवटीशी झालेल्या तीव्र मतभेदांमुळे डॉ. शंकररावांनी शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि ते वडोदरा येथील राहत्या घरी परतले.
Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!
एकदा कैलासपती भगवान शिवशंकरांच्या मनात प्रभू श्रीरामांना भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. माता पार्वतींना सोबत घेऊन महादेव कैलास पर्वतावरून पुण्यभूमी अयोध्येकडे निघाले. भगवान शिव आणि माता पार्वती अयोध्येत आल्याचे पाहून सिया-राम अत्यंत प्रसन्न झाले. माता जानकींनी त्यांचे भावपूर्ण स्वागत केले आणि पाहुण्यांसाठी दिव्य भोजन बनवण्यासाठी त्या लगबगीने स्वयंपाकघरात गेल्या.
ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?
शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.
पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा
पावसाळा सुरू झाला की निसर्गात हिरवळ नटते, पण सोबतच डासांचा सुळसुळाटही वाढतो. यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनियासारख्या आजारांचा धोका निर्माण होतो. रासायनिक मॉस्किटो कॉइल्स किंवा लिक्विड्स शरीराला अपायकारक ठरू शकतात. अशा वेळी डासांना नैसर्गिकरित्या पळवून लावण्यासाठी तुमच्या घरात किंवा गॅलरीत काही विशिष्ट झाडे लावणे हा एक उत्तम आणि सुगंधी उपाय आहे. पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरी लावू शकता अशी ५ औषधी आणि सुगंधी झाडे आज आपण पाहणार आहोत.
१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!
१५ जून रोजी ग्रहांच्या हालचालींमध्ये एक अत्यंत विशेष बदल दिसून येईल, जो ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी सूर्य, बुध आणि चंद्र मिथुन राशीत एकत्र येऊन एक शक्तिशाली त्रिग्रही योग तयार करतील. ज्योतिषांच्या मते, ही दुर्मिळ युती ४८ तासांपेक्षा जास्त काळ टिकेल आणि अनेक राशींसाठी शुभ परिणाम देऊ शकते. या काळात तयार होणाऱ्या बुधादित्य राजयोगाचाही लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
दररोज फक्त ४ ते ६ बदाम खाण्याचे ७ आश्चर्यकारक फायदे; संशोधनातून मोठा खुलासा!
बदामातील फायबर पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. ते आतड्यातील चांगल्या जीवाणूंना पोषण देण्यास मदत करते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारू शकते. नियमितपणे आणि माफक प्रमाणात बदाम खाल्ल्याने बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो आणि दीर्घकाळात आतडे निरोगी राहते.
फादर्स डे निमित्त वडिलांसाठी सोपी आणि चविष्ट पारंपरिक मिठाई रेसिपी
फादर्स डे निमित्त वडिलांना गोड सरप्राईज देण्यासाठी पारंपरिक मराठी मिठाईपेक्षा उत्तम पर्याय दुसरा असूच शकत नाही. तुमच्या वडिलांसाठी सोपी आणि चविष्ट पारंपरिक सुगंधी केशर श्रीखंड रेसिपी नक्की ट्राय करू शकता.
रात्री व्यवस्थित झोप येण्यासाठी हे उपाय अवलंबवा, पटकन झोप येईल
झोप न येण्याचे कारण व उपाय : रात्री झोप न येणे व करवट बदलणे ही समस्या सर्वांना येते. आजच्या या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात झोप गायबच होऊन गेली आहे. तुम्हाला पण झोप येत नाही का तर दोन उपाय अवलंबवा. लगेच झोप येईल. आणि नियमित पणाने याचा सराव केल्याने तुम्हाला हळू-हळू झोप येईल.
मार्केट रिसर्च क्षेत्रात कसे बनाल तज्ज्ञ? जाणून घ्या संपूर्ण माहिती
मार्केट रिसर्च हे मार्केटिंग तंत्राचा एक प्रकार आहे ज्यामध्ये सर्वेक्षण, विश्लेषण आणि ग्राहकांशी बोलून नवीन उत्पादनाची महत्त्वाची माहिती मिळवली जाते
चेहऱ्यावर मध लावण्यापूर्वी जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी
मधाचा वापर आरोग्य व्यक्तिरिक्त सौंदर्यासाठी देखील केला जातो. मुली विशेषत: चेहऱ्यावर लावतात, तरीही आज आम्ही काही गोष्टी सांगणार आहोत ज्यांची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. मधामुळे चेहरा आकर्षक होतो पण तरीही काही गोष्टी आहेत ज्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही त्यांच्याबद्दल सांगणार आहोत.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos