मारुतीची स्वस्त कार नवीन अवतारात लाँच, पूर्वीपेक्षा सुरक्षित आहे

ग्रँड विटारा नवीन अवतारात लाँच झाली

ग्रँड विटाराची सुरुवातीची किंमत: 11.42 लाख रुपये (एक्स-शोरूम) दिली आहे.

PR

यासोबतच, एसयूव्हीमध्ये अनेक नवीन प्रीमियम फीचर्स देखील जोडण्यात आले.

PR

22.86 सेमी (9”) स्मार्टप्ले प्रो+ इन्फोटेनमेंट सिस्टम, हेड-अप डिस्प्ले देण्यात आले आहे.

PR

360 अंश कॅमेरा, वायरलेस चार्जिंग डॉक,वेंटिलेटेड सीट्स दिले आहे.

PR

हायब्रिड प्रकारात ड्युअल पॉवरट्रेन दिले आहे.

PR

आयसोफिक्स चाइल्ड सीट माउंट्स आणि इतर अनेक प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान दिले आहे.

PR

नवीन R17 प्रिसिजन कट अलॉय व्हील डिझाइन दिले आहे.

PR

नवीन एलईडी केबिन लाईट्स आणि मागील दरवाजासाठी सनशेड सारखी वैशिष्ट्ये देखील येत आहे.

PR